.
प्रभाकर नाईक - साटम गेले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टॅपेस्ट्री कलाकार ज्याची चित्रे जपानच्या संग्रहालयात आहेत. आणि तरीही साला एकाही वृत्तपत्राने बातमी दिली नाही. एकंदरीतच आपल्या इथे कलेबाबतीत बोंब आहे. त्यांच्या बाबतीत गूगल वर पण विशेष माहिती नाही आहे. कधी जपानला गेलो तर नक्की बघणार आहे त्यांचे काम.